History of Ayodhya Ram Temple: Construction Process and Supreme Court Decision
History of Ayodhya Ram Temple: Construction Process and Supreme Court Decision
अयोध्या राम मंदिर का इतिहास: निर्माण प्रक्रिया और सुप्रीम कोर्ट का निर्णय
या आर्टिकल मध्ये आपण अयोध्या राम मंदिर बदल बघणार आहे अयोध्या हे राम ह्या हिंदू देवाची जन्मभूमी आहे तर आपण अयोध्या राम मंदिर हे नेमके कसे तयार झाले या आर्टिकल मधून आपण त्याचा इतिहास बदल व अनेक घटका बदल माहिती घेणार आहे.
प्रमुख समर्पण:
हे मंदिर भगवान राम ला समर्पित आहे या देवाला हिंदू धर्मा मधील प्रमुख देव पैकी एक देव मानले जाते राम हा देवा जीवनाची गोष्टी पासून प्रत्येक लहान मुलान मध्ये सुदा माहिती आहे. वाल्मिकिींनी या ऋषी ने लिहलेले रामायण या महाकाव्ये मधील नायक म्हणजे राम श्री राम हे भगवान विष्णू यांचे सातव्ये मनुष्य रुप मधील अवतार होते. भगवान राम याना पुरुषोत्तम असे म्हटले जाते. भगवान राम चा जन्म हा अयोध्या मध्ये झाला होता हे मंदिर त्यांच्या जन्म ठिकाण म्हणून समर्पित आहे .
राम मंदिराचा इतिहास :
सुप्रीम कोर्ट के निर्णय
एरोकॉलॉजिकल सुरेव्य ऑफ इंडिया या रिपोर्ट नुसार असे नमूत केले गेले कि त्या ठिकाणी माती खणून त्या मदत अवशेष बाहेर काढून ते नेमके मजित चे आहेत कि मंदिर चे असे करण्यास कोर्टाने आदेश दिला त्या रिपोर्ट मध्ये राम मंदिर आधी असण्यास सिद्ध झाले व बाबर या मुस्लिम शासक मंदिर तोडून बाबरी मजित बदलाचे सिद्ध झाले. याच्या आधारे सुप्रीम कोर्टाने भारताच्या संविधान मधील आर्टिकल १४२ नुसार असा न्याय केला कि बाबरी मजित वाल्या २. ७७ एकरी ठिकाणाला राम लळा विराजमान ला राम मंदिर बांधण्यास देण्यात आले. व दुसऱ्या ठिकाणी ५ एकरी जमीन हि सुनी वक्त बोर्ड ला बाबरी मजित बांधण्यास दिली.
राम मंदिराची निर्माण की प्रक्रिया
अयोध्या राम मंदिराचा एकूण परिसर हा १०७ एकर मध्ये पसरला आहे त्या मधील मूळ राम मंदिर हे २,७७ एकर मध्ये पसरले आहे त्या मंदिरा ची लांबी ३८० पाय व रुंदी २५० आहे आणि मंदिर एकूण १६१ फूट आहे व या मंदिराला एकूण ३९२ पिलर्स व ४४ दरवाजे आहेत मंदिरा ची इट बनवताना इट वर श्री राम व इट बनवनचे वर्ष त्या इट वर नमूत केले आहे या मागे राम सेतू सारखी भावना होती तसेच या मंदिरा मध्ये लोखंडचा वापर केला नाही पण तरी देखील आता परची बेस्ट तंत्रन्यान वापरलं आहे हे मंदिर मंदिर जुनी पद्धतीने म्हणजेच जे हिंदू धर्मा मध्ये मंदिर बांधाचे नियम आहेत त्या पद्धीतीं ने मंदिर बांधले आहे. या मंदिर मध्ये पिंक सॅन्डस्टोने नावाची दगड वापरला आहे तसेच या मंदिराला असे बनवले आहे कि ८ मॅग्नीतूड भूकंपाने देखील या मंदिराला काही होणार नाही ह्या मंदिराला १००० वर्ष पर्येंत हे मंदिर जसे तसे राहील.
Post a Comment